Friday, September 6, 2024

Want to learn Basic Sanskrit?

 आपली देवभाषा मृत होते आहे, असा अपसमज आहे. खरे तर,AI/LLMच्या जमान्यात संस्कृतचे महत्व अफाट वाढतेय. म्हणून आपण सोमवारपासून २५ तासांचा संस्कृतचा अभ्यासक्रम सुरू करूयात. Certificate नाही, पण दररोजच्या वापरासाठी आपण शिकणार व्याकरण, पण सुभाषते, श्लोक, गाणी वापरून. मूलभूत अभ्यास zoom वापरून, सोमवार ते शुक्रवार, करूयात. फी आहे २५ तासांसाठी 2,000/- agnihotripratima5@gmail.com वर संपर्क साधला की फी कशी पाठवायची ते सांगेन. संपर्क साधायचा असेल मला रात्री ८ ते ९ फोन करू शकता. भेटू सोमवारी.

No comments:

Post a Comment

Trump Aced!

 In a card game called "Bridge", Papa was,  and both my brothers are very good at it, there is this highest trick called "No ...